Full Width(True/False)

'गांधी गोडसे एक युद्ध'ला विरोध! काळे झेंडे दाखवत चिन्मयच्या सिनेमाचा निषेध

Protest Against Gandhi Godse Ek Yudh: मुंबईमध्ये 'गांधी गोडसे एक युद्ध' सिनेमाला विरोध पत्करावा लागला. सिनेमाविरोधात घोषणाबाजी करत काही आंदोलनकर्त्यांनी निर्मात्यांना काळे झेंडे दाखवले

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/xunh87j