Full Width(True/False)

एका जामच्या बरणीवरून शकीराने ओळखलं नवऱ्याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर

कोलंबियन गायिका शकीरा आणि तिचा पती जेरार्ड पिक आता वेगळे झाले आहेत. अनेक वर्षांच्या संसारानंतर शकीराला कळलं की जेरार्डचे विवाहबाह्य संबंध होते. विशेष म्हणजे शकीराला एका जॅमच्या बरणीवरून कळलं की तिचा नवरा तिची फसवणूक करत आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/BkVLhwE