Shah Rukh Khan Pathaan- शाहरुख खानचा पठाण सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र पठाणला मिळालेल्या यशाने पाकिस्तानी पत्रकाराला चांगलीच पोटदुखी झाली आहे. त्या पत्रकारानं शाहरुखचा सिनेमा अत्यंत वाईट असल्याचं म्हटलं आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/qFz5h6k