Full Width(True/False)

बॉक्स ऑफिसवर 'पठाण'चं वादळ; अवघ्या पाच दिवसातच कमावणार २०० कोटी!

Pathaan Box Office Collection: शाहरुख खानच्या पठाण सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे असा अंदाज व्यक्त केला जातोय की वीकेंडपर्यंत हा सिनेमा २०० कोटींचा गल्ला गाठू शकेल...

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/2dqJUwA