Full Width(True/False)

शाहरुख जोमात! पहिल्याच दिवशी पठाणने मोडला 'बाहुबली २' चा रेकॉर्ड

Pathaan Box Office Collection- शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण स्टारर 'पठाण' २५ जानेवारी रोजी रिलीज झाला आणि पहिल्या दिवशीच एसएस राजामौली यांच्या 'बाहुबली २' चा रेकॉर्ड मोडला. या सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ५१ कोटींची कमाई केली.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/HCFjZzg