Full Width(True/False)

सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा आडवाणीचं प्रियांका-निकच्या पावलावर पाऊल!

Siddharth Malhotra Kiara Advani Wedding: बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी अवघ्या काही दिवसात लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे. जैसलमेरमधील शाही पॅलेसमध्ये ६ फेब्रुवारी रोजी त्यांचा विवाहसोहळा पार पडेल, अशी माहिती समोर आली आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/84grGlc