'पठाण' हा चित्रपट देशभरातील सिनेमागृहांत जोरदार कमाई करतोय. पण या सिनेमाच्या वादळात 'वेड', 'वाळवी' हे मराठी सिनेमे पाय रोवून उभे आहेत. मराठी सिनेमांकडे असलेला प्रेक्षकांचा ओढा आगामी आठवड्यांतही कायम राहिल; असा अंदाज सिनेमागृह व्यावसायिकांनी व्यक्त केलाय.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/JGSkNQU