Full Width(True/False)

या स्पर्धकाचं बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलंं; शिव ठाकरे मारणार का बाजी?

Bigg Boss 16 Top 2: कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय चेहरा असणारी अभिनेत्री प्रियंका चाहर चौधरी बिग बॉसच्या अंतिम फेरीतून बाद झाली आहे. तिच्याकडे विजेतेपदाची दावेदारी म्हणून पाहिले जात होते मात्र टॉप ३ मध्ये पोहोचल्यानंतर तिला घराबाहेर पडावे लागले.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/fTvgIZG