Ashutosh Gowariker Birthday: बॉलिवूडमधील मराठमोळे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा आज वाढदिवस. 'लगान', 'स्वदेस', 'जोधा अकबर' यासारखे चित्रपट देत आशुतोष गोवारीकर यांनी बॉलिवूडमध्ये स्वत:चं असं वेगळं स्थान निर्माण केलंय.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/B9gkCjL