Raj Thackeray Heartfelt Note on Lata Mangeshkar Death Anniversary: स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज प्रथम स्मृतिदिन. अजरामर अशी असंख्य गाणी भारतीय संगीत विश्वाला देत, या स्वरकोकिळेने गेल्यावर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या आठवणीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भावुक पोस्ट शेअर केली आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/joZM7xk