टेक्नोलॉजी जितकी ॲडवॉन्स्ड होत आहे. तितकाच धोका वाढत आहे. अँड्रॉयड यूजर्सला आता चिंता करणारी माहिती समोर आली आहे. खरं म्हणजे थायलंडची डिजिटल अर्थव्यवस्था आणि समाज मंत्रालय आणि राष्ट्रीय सायबर सुरक्षा एजन्सीने २०३ मॅलिशियस अॅप्स संबंधी माहिती उघड केली आहे. व्हायरसच्या या ॲप्समधून अँड्रॉयड स्मार्टफोन यूजर्सचा डेटा चोरी केला जात आहे. रिपोर्टमधून मिळालेल्या माहितीनुसार, २०३ ॲप्समध्ये मॅलवेयर सापडले आहेत. जे डेटा काढण्यासाठी स्मार्टफोनला टार्गेट करतात. सध्या गुगलने यातील बऱ्याच ॲप्सला गुगल प्ले स्टोरवरून हटवले आहे. परंतु, जर तुम्ही या ॲप्सला आधीच तुमच्या फोनमध्ये डाउनलोड केले असेल तर तात्काळ याला फोनमधून डिलीट करा. अन्यथा तुम्हाला नुकसान सोसावे लागू शकते. खाली संपूर्ण लिस्ट दिली आहे. चेक करा आणि तात्काळ फोनमधून डिलीट करा.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/7wgybh5