Full Width(True/False)

कार्तिकनं ठेवलं शाहरुखच्या पावलावर पाऊल, पण शहजादाला जमेल का?

Kartik Aaryan: कार्तिक आर्यनदेखील आता शाहरुख खानच्या पावलावर पाऊल टाकत चालला आहे. कार्तिकचा आगामी शहजादा सिनेमा येत्या १७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याआधी कार्तिकने जोरदार प्रमोशन केलं.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/wcaYS27