Full Width(True/False)

शिव ठाकरेने सांगितलं कसं प्लॅन केलं अंकित गुप्ताचं एविक्शन

Shiv Thakare Interview- शिव ठाकरे यांनी 'बिग बॉस १६' मध्ये अंकित गुप्ताच्या एलिमिनेशनची योजना कशी आखली होती हे सांगितले. तसेच 'वीकेंड का वार'मध्ये ज्यावेळी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, त्यावेळी शिवचं मनोधैर्य तुटल्याचंही उघड झालं.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/a97yubn