Full Width(True/False)

१० फेब्रुवारीला येतोय कोका कोलाचा फोन, १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा, किंमत खूपच कमी

Realme 10 Pro 5G Coca-Cola Edition : कोका कोला कंपनीचा स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात येणार आहे. १० फेब्रुवारी रोजी या फोनची लाँचिंग असून यासाठी कंपनीने रियलमी सोबत पार्टनरशीप सुद्धा केली आहे. जाणून घ्या डिटेल्स.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/IpBCnxU