Full Width(True/False)

दयाबेन 'तारक मेहता'मध्ये परतणार की नाही? दिशाच्या कमबॅकवर निर्मात्यांची प्रतिक्रिया

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दिशा वकानी कधी परतणार? दयाबेनची भूमिका दिशाच साकारणार की टप्पूप्रमाणे तिलाही रिप्लेस केलं जाईल? असे सवाल गेल्या अनेक वर्षांपासून TMKOC च्या चाहत्यांना पडले आहेत.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/xKM6FPd