Lata Mangeshakar Death Anniversary: दिवंगत ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांची आज पहिली पुण्यतिथी. लतादीदींनी अनेक दशकं रसिकांच्या मनावर आणि संगीतविश्वावर निर्विवाद राज्य केलं. पाहा याच खास क्षणांचे काही फोटो..
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/6CGfc4H