Akshay Kumar Trolled: एक प्रमोशनल व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षयला ट्रोलिंगची शिकार व्हावे लागले. अभिनेत्याने भारतीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप त्याच्यावर केला जात आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/z8okIph