Full Width(True/False)

अजूनही आहे रितेशच्या 'वेड'ची हवा! अभिनेत्याची स्टाईल ठरली महाराष्ट्राची 'फेव्हरेट'

Riteish Deshmukh Won Favorite Style Icon: अभिनेता रितेश देशमुखच्या 'वेड' सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतले होते. आता यंदा होणाऱ्या विविध पुरस्कार सोहळ्यांमध्येही या सिनेमाची हवा पाहायला मिळेल. याची सुरुवात 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?' या सोहळ्यापासून झाली आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/rYsEWVH