Full Width(True/False)

प्रसिद्ध विनोदी अभिनेत्याचे निधन; काहीच तासांच्या अंतराने ३ कलाकार काळाच्या पडद्याआड

Mayilsamy Death: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कॉमेडियन मायिलसामी यांचे निधन झाले. १९ फेब्रुवारी रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिनेविश्वातील दिग्गजांनी त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/ka62nj0