Full Width(True/False)

दिग्दर्शकांच्या निधनाच्या २४ दिवसांनंतर पत्नीनेही सोडले प्राण

के विश्वनाथ यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर अवघ्या २४ दिवसांनी त्यांची पत्नी जयलक्ष्मी यांचे २६ फेब्रुवारी रोजी त्यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी पवन कल्याण आणि चिरंजीवी त्यांना भेटायला गेले होते.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/FaC8xcm