Full Width(True/False)

चाहते असावे तर असेच! जॅकी श्रॉफच्या फॅन्सचा दानधर्म एकदा पाहाच

Jackie Shroff: जग्गू दादा अर्थात जॅकी श्रॉफ यांनी काल त्यांचा वाढदिवस साजरा केला. जग्गूदादांच्या चााहत्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्यानिमित्तानं सामाजिक कामं केली. ते पाहून अभिनेता भारावून गेला आणि त्यांनी चाहत्यांचे आभार मानले.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/4ihWRJC