Oppo Reno 8T 5G आणि Oppo Reno 8T हे दोन नवीन स्मार्टफोन टेक कंपनी Oppo ने लाँच केले आहेत. ३२ MP सेल्फी कॅमेरा व्यतिरिक्त या डिव्हाइसेसमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत आणि ते मिडरेंज सेगमेंटमध्ये आले आहेत.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/4SWLbcs