अलीजा सुलतानने गेल्या वर्षी अभिनेता फिरोज खानपासून घटस्फोट घेतला. यानंतर ती सातत्याने चर्चेत आली. अलीजाने अभिनेत्यावर शारीरिक आणि मानसिक हिंसाचाराचा आरोप केला होता.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/H7QXvIi