Sonalee Kulkarni Voice Rejected मराठी कलाकारांचा डंका आता जगभर गाजतोय. मराठी कलाकारांसोबत काम करायला बॉलिवूडमधील दिग्दर्शकही उत्सुक असतात. मराठीमधील अशीच एक अभिनेत्री जी आता यशाच्या शिखरावर आहे तिचा आवाज पहिल्याचं चित्रपटात नाकारण्यात आला होता.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/Eq5ScQn