Prajakta Mali On Marriage: अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर विशेष सक्रिय असते. तिचे आगामी प्रोजेक्ट, महाराष्ट्राची हास्यजत्राच्या सेटवरील फोटो तसंच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट ती सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/Wby0OMh