Full Width(True/False)

Photos- अरे देवा! आमिर खानला घ्यावा लागला काठीचा आधार

Aamir Khan- आमिर खानचे काही लेटेस्ट फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तो काठीच्या मदतीने उभा असल्याचं दिसतंय. आमिर खानची ही अवस्था पाहून अनेकांना धक्का बसला तर काहींनी त्याची खिल्ली उडवण्याची संधी सोडली नाही.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/QrbFBaY