Family Man 3: ओटीटीवरील फॅमिली मॅन ही वेब सीरिज खूप लोकप्रिय झाली आहे. या सीरिजच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षकही आतुरतेनं वाट बघत आहेत. मनोज बाजपेयी यानं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत ही सीरिज कधी प्रदर्शित होणार याची माहिती दिली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/pV7dg8R