Full Width(True/False)

Nothing Phone (2) साठी राहा तयार, स्टाईल आणि प्रीमियम क्वॉलिटी मिळणार

Nothing Phone (2) : Nothing कंपनीने आपला पहिला फोन गेल्यावर्षी लाँच केला होता. या फोनला भारतासह जगभरात प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. आता या फोनचे दुसरे व्हर्जन कधी येणार याची उत्सूकता अनेकांना लागली आहे.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/0tIKaGj