Full Width(True/False)

Airtel Recharge: मंथली २५० रुपये खर्च, संपूर्ण वर्षभर वैधता, अनलिमिटेड 5G डेटा, कॉलिंग आणि SMS फ्री

Airtel Recharge : एअरटेलचे यूजर्स असाल तर तुमच्यासाठी एक वार्षिक प्लान बेस्ट आहे. या प्लानची किंमत ३ हजार रुपयांपेक्षा कमी असून मंथली खर्च फक्त २५० रुपये आहे. यात अनलिमिटेड डेटा, कॉलिंग आणि अन्य सुविधा मिळते.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/JH6QbKM