Rekha Om Puri Scene- सदाबहार अभिनेत्री रेखा यांनी दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्यासोबत आस्था सिनेमात एक इन्टीमेट सीन केला होता, ज्यामध्ये ते दोघं इतके हरवून गेले होते की त्यांनाही ते जाणवून आलं नाही.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/QxuFlad