Full Width(True/False)

ज्योतिबाच्या नावानं चांग भलं! पुजाऱ्यांच्या घरी जेवणाचा बेत, कलाकारांनी मारला पुरणपोळ्यांवर ताव

लोकप्रिय दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये त्यांनी या चित्रपटातील कलाकार आणि त्यांची चित्रपटातील वेशभूषा सगळ्यांसमोर आणली होती.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/m5SJvoY