Full Width(True/False)

अरुंधतीला लागणार आशुतोषच्या नावाची हळद, कांचन देणार का आशीर्वाद?

'आई कुठे काय करते' मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांचं मन जिंकतेय. आशुतोष आणि अरुंधती यांच्या हळदीच्या कार्यक्रमाला आता सुरुवात होणार आहे. सगळं घर आनंदाने न्हाऊन निघालं आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/XzWirdk