Madhurani Prabhulkar Post- आई कुठे काय करते मालिकेत सध्या अरुंधती आणि आशुतोष यांच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. मराठी मालिकांच्या विश्वात पहिल्यांदाच सासू-सासरे त्यांच्या सुनेचं दुसरं लग्न लावून देताना दिसणार आहेत.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/t8PhaVJ