Ram Charan Birthday- आज सुपरस्टार राम चरण त्याचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. २०२३ हे वर्ष सर्वार्थाने अभिनेत्यासाठी सर्वोत्तम ठरणार आहे. लग्नाच्या १० वर्षांनंतर अभिनेत्याच्या घरी पाळणा हलणार आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/tPfSYi9