Full Width(True/False)

रणबीरलाही पडलेला मजबूत मार; मुख्याध्यापकांनी केस ओढले अन् कानाखाली मारली!

Ranbir Kapoor: अभिनेता रणबीर कपूर सध्या 'तू झुठी मैं मक्कार' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अलिकडेच त्याने 'द कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने त्याच्या शाळेतील एक किस्सा शेअर केला.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/gy7KvAx