Prajakta Mali प्रेम महत्वाचं आहे की करिअर, या प्रश्नावर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत उत्तर दिलं. त्यासोबतच आजकालचं प्रेम कसं उथळ आहे हे देखील तिने सांगितलं.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/TDzFS3W