Deepak Tijori- बॉलिवूड अभिनेता दीपक तिजोरीने नुकतीच मुंबई पोलिसांकडे तक्रार करत निर्मात्याविरोधात फसवणूकीची तक्रार नोंदवली आहे. निर्मात्याने २.६ कोटींची फसवणुक केल्याचा आरोप अभिनेत्याने केला आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/4Johr35