Urvashi Rautela: अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्या नात्यावर दररोज सोशल मीडियावर बोललं जातं. ऋषभच्या अपघातानंतर पुन्हा एकदा उर्वशी चर्चेत आली होती. अपघातानंतर उर्वशी ऋषभला भेटायला रुग्णालयात गेल्याचा फोटोही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/qRSgCpJ