Sonu Nigam Father- गायक सोनू निगमच्या वडिलांच्या घरातून माजी ड्रायव्हरने ७२ लाख रुपये लुटले. कपाटातले लॉकर डुप्लिकेट चावीने उघडून त्याने दरोडा टाकला. सोनूच्या बहिणीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/eS0vr7l