Full Width(True/False)

नारळ वाढवताना पायात बूट? संकर्षण कऱ्हाडेची सावरासावर, पण उत्तरामुळं झाला जास्तच ट्रोल

Sankarshan Karhade Troll: मराठी मनोरंजन विश्वामध्ये अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यानं स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे. अभिनयाबरोबरच संकर्षण एक संवेदनशील लेखक आणि कवी म्हणूनही ओळखला जातो.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/Mmgils5