Full Width(True/False)

सलमानच्या घराबाहेर तगडी सिक्युरिटी, प्रत्येक गोष्टीवर असेल नजर

Salman Khan News- सलमान खानला धमकीचा ईमेल आल्यापासून मुंबई पोलिसांची झोप उडाली आहे. सलमानचं घर असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय पोलिसांनी सलमानला काही सल्लेही दिले आहेत.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/VbfPZCo