Disney+ Hotstar : तुम्ही Disney+ Hotstar चे यूजर्स असाल तर तुमच्यासाठी एक बॅड न्यूज आहे. कारण, यात दोन सुविधा बंद होत असल्याची माहिती समोर येत आहे. कोणती सुविधा १ एप्रिल पासून बंद होणार आहे, जाणून घ्या डिटेल्स.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/E7D89fv