Full Width(True/False)

EX ला दिली पुन्हा संधी, आता वडिलांसोबत त्याला घेऊन गेली वेकेशनला

येत्या ६ मार्चला जान्हवी कपूर तिचा वाढदिवस साजरा करणार आहे. यासाठी ती वडील बोनी कपूर आणि बहीण खुशी कपूरसोबत कौटुंबिक सुट्टीवर गेली आहे. जान्हवीला २८ फेब्रुवारीला मुंबई विमानतळावर कुटुंबासोबत पाहण्यात आलं. यावेळी तिच्यासोबत शिखर पहाडियाही होता. सध्या शिखर आणि जान्हवी डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/XelEQHi