Full Width(True/False)

Holi 2023: होळीत रंगाची उधळण करताना स्मार्टफोन, स्मार्टवॉच खराब झालीय? पाहा सोप्या टिप्स आणि ट्रिक्स

Holi 2023 to Keep your smartphone safe: होळी सणांचा आनंद लूटण्यासाठी देशभरात एकच धूम पाहायला मिळत आहे. सगळीकडे होळीचा उत्साह मोठा पाहायला मिळत आहे. परंतु, होळीत रंगाची उधळण करताना स्मार्टफोनला जपणे गरजेचे आहे.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/1XMvWCV