Oscar 2023 ऑस्कर २०२३ सध्या सुरू आहे. एक एक करून विजेत्यांची नावं जाहीर केली जात आहेत. नुकतंच घोषित करण्यात आलं की भारतीय माहितीपट 'द एलिफेंट विस्परर्स'ने पहिला ऑस्कर जिंकला आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/ogteCcV