Full Width(True/False)

आली समीप लग्नघटिका नवरी सजली! लग्नासाठी नटलेल्या अरुंधतीचा Video झाला व्हायरल

Aai Kuthe Kay Karate Serial Update : आई कुठं काय करते मालिकेत लवकरच अरुंधती जोगळेकर आणि आशुतोष केळकर याचं लग्न होणार आहे. या दोघांचं लग्न पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक झाले आहेत. सोशल मीडियावर अरुंधतीचा नववधूच्या वेशातील एक व्हिडिओ वाहिनीनं शेअर केला आहे. तो पाहून प्रेक्षकांनी त्यावर भरभरून कॉमेन्ट केल्या आहेत.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/9FvSNsb