Full Width(True/False)

Viral होतंय सतीश कौशिक यांचं निधनाच्या आधी केलेलं शेवटचं ट्वीट

Satish Kaushik Last Tweet- प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाचं कारण अजून कळलं नसलं तरी आता सोशल मीडियावर त्यांचं शेवटचं ट्वीट व्हायरल होत आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/1OlCeGr