Full Width(True/False)

गोंधळापासून दूर स्टारने गावी विकत घेतलं घर, कोट्यवधीमध्ये किंमत

हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि 'डेडपूल' फेम रायन रेनॉल्ड्स त्याच्या नवीन घरामुळे चर्चेत आहे. अमेरिकेतील मिनेसोटा राज्यातील वेल्स व्हिलेजमध्ये अभिनेत्याने नवीन घर विकत घेतले आहे, ज्याची किंमत १.५ दशलक्ष पाउंड आहे. अभिनेता सध्या पत्नी ब्लेक लाइव्हलीसह न्यूयॉर्कमध्ये ४.३ मिलियन पाउंडच्या आलिशान घरात राहतो.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/CUcG27K