Satish Kaushik Daughter- सतीश कौशिक यांची पहिली जयंती १३ एप्रिल २०२३ रोजी साजरी करण्यात आली, जी त्यांच्या मृत्यूच्या अवघ्या एक महिन्यानंतर होती. या निमित्ताने सतीश यांचे जिवलग मित्र अनुपम खेर यांनी एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते ज्यात चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार सहभागी झाले होते.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/QwEm50a