Full Width(True/False)

छोट्या पडद्यावरील दोन अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात; एकीचा झाला साखरपुडा तर दुसरीचा रोका

Janaki Pathak and Rashmi Patil engagement : छोट्या पडद्यावरील दोन मराठमोळ्या अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/fqiE20V